HW Marathi
व्हिडीओ

Raju Waghmare | भाजप म्हणजे ‘बोलाची कढी अन् बोलाचा भात’ !


शनिवारी (१३ जुलै) महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी “राज्यात पुढील मुख्यमंत्री आघाडीचा असेल.आम्ही सर्व नेते एकदिलाने काम करून येत्या काळात महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणू”, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, आज पार पडलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या पदग्रहण सोहळ्यात एच.डब्ल्यू.मराठीने महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांच्याशी संवाद साधला आहे.

Related posts

Sudhir Mungantiwar On Shivsena | मुख्यमंत्री शिवसैनिकचं होणार..मुनगंटीवारांचं शिवसेनेला आश्वासन !

Arati More

धनंजय मुंडेंवर पुन्हा गंभीर आरोप, मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून होतंय मुंडेंचं समर्थन?

News Desk

Shivsena Leader On Ashish Shelar | आशिष शेलारांचा तोल जातोय !, शिवसेना नेत्यांची टीका

Gauri Tilekar