HW News Marathi
व्हिडीओ

Rajya Sabha | राज्यसभेच्या चौथ्या जागेवर राष्ट्रवादीचाचं हक्क !

राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला आली आहे. राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसने चौथ्या जागेचा आग्रह सोडल्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटातील राज्यसभेच्या चौथ्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. आता शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसकडून राजीव सातव तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि फौजिया खान हे राज्यसभेचे उमेदवार असतील. राज्यसभेच्या चार जागांपैकी शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा आणि राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑफिसमधून Uddhav Thackeray यांचा फोटो हटवल्यानंतर Sanjay Shirsat यांची प्रतिक्रिया

News Desk

Narayan Rane Vs Deepak kesarkar |पराभवाची हॅट्रिक चुकवायची आहे ? मग राणेंनी निवडणुक लढवू नये !

Arati More

Thackeray सरकार आणि Modi सरकार वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया

News Desk