HW News Marathi
व्हिडीओ

Ramdas Athawale And Chagan Bhujbal | भुजबळ माझ्याकडे या,आठवलेंची ऑफर ..!

रामदास आठवलेंची भुजबळांना ऑफर .छगन भुजबळ याना जर शिवसेनेत ;प्रवेश दिला जात नसेल त्यांनी आरपीआय मध्ये यावं अशी थेट ऑफर रामदास आठवले यांनी भुजबळांना दिलीये . त्यामुळे एकीकडे शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरु असताना आता भुजबळांसारखा ओबीसी चेहरा आमच्या पक्षात आला तर आम्हाला त्याचा फायदा होईल असा आठवलेंनी म्हटलंय.#RamdasAthawale #ChaganBhujbal #RPI #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar vs Vikhe | पवार – विखे घराण्याचा संघर्ष!

News Desk

नारायण राणे आणि प्रीतम मुंडेंची लागणार केंद्रात वर्णी! ‘ही’ आहेत मोठी कारणे

News Desk

Sharad Pawar ED Case | शरद पवार आणि राष्ट्रवादीवर ड्रोनची नजर …

Arati More