HW News Marathi
व्हिडीओ

Ramdas Athawale and Shivsena | “माझा नाही एकही खासदार, तरीही मला मंत्रिपद हमखास मिळणार”

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्या 57 सहकारी मंत्र्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश झाला. यात नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, अरविंद सावंत, संजय धोत्रे, रावसाहेब दानवे आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे. रामदास आठवले यांनी लोकसभेची एकही जागा लढवली नव्हती, तरीही त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं. त्यामुळे अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं. #RamdasAthawale #RPI #Shivsena #UdhhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बाहेर पडलं कि पाऊस अन् टीव्ही लावला कि राऊत”; Hasan Mushrif यांची शाब्दिक फटकेबाजी

News Desk

Mandeshi Festival ।साताऱ्याच्या RJ आजीबाई मुंबईत

News Desk

बीडमध्ये पुन्हा सेना-राष्ट्रवादी संघर्ष! क्षीरसागर काका-पुतणे आले आमनेसामने

News Desk