HW News Marathi
व्हिडीओ

Ramdas Athawale on Vanchit Aaghadi | वंचित आघाडीला एकही जागा मिळणार नाही- रामदास आठवले

राज्यात वंचित बहुजन आघाडीकडे सर्व पक्षांचं लक्ष आहे. मात्र आरपीआयचे नेते आणि राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मते वंचित बहुजन आघाडीला लोकसभेत एकही जागा मिळणार नाही. वंचित बहुजन आघाडीचा फायदा युतीला होणार असून आघाडीचे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या सभा नियोजनबद्ध तरी त्यांचे मतांमध्ये परिवर्तन होणार नाही , असं सुद्धा रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे. #RamdasAthawale #PrakashAambedkar #VanchitAaghadi #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mumbaiचे माजी पोलीस आयुक्त Sanjay Pandey यांना CBI चा दणका

Manasi Devkar

तक्रारदार Parambir Singh गायब, पण Anil Deshmukh ED समोर हजर; नेमका हेतू काय?

News Desk

‘नवनित राणांनी खासदारकी सोडून अभिनयात जावं’चाकणकर असं का म्हणाल्या?

News Desk