HW News Marathi
व्हिडीओ

आधी प्रवेश नाही अन् नंतर सभागृहात सरकारला घरचे आहेर!; Ramdas Kadam यांची एंट्री ठरली चर्चेचा विष

अवघ्या काहीच दिवसांपूर्वी शिवसेनेच्या बड्या नेत्यांवर थेट हल्लाबोल करणारे आणि गेल्या अनेक दिवसांपासून पक्षातून साईड लाईन करण्यात आलेले शिवसेना नेते आणि माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम आज विधानभवनात आले होते आणि यावेळी विधानसभवनात आणि विधानभवनाबाहेर अनेक गोष्टी घडल्या. पहिल्यांदा विधानभवनात जाण्यापासून रामदास कदमांना रोखण्यात आलं तर नंतर सभागृहात रामदास कदमांनी आपल्याच पक्षाला अर्थात महाविकासआघाडीला घरचा आहेर दिला. त्यामुळे विधानभवनातली त्यांची एंट्री चांगलीच गाजलीय. नेमकं काय घडलंय? जाणून घेऊया.

#RamdasKadam #UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #MVA #Shivsena #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हे शक्तिप्रदर्शन नसून मंत्री पदासाठी चाललेली स्पर्धा” – Chandrakant Khaire

News Desk

Lok Sabha Election campaign|प्रचाराचा फंडा, बाजारात आल्या मोदी, राहूल, प्रियंका साड्या

swarit

“हे ऐरे गैरे नथु खैरे…”, Jaydatt Kshirsagar यांची Sandeep Kshirsagar यांच्यावर जहरी टीका |

News Desk