HW News Marathi
व्हिडीओ

Raosaheb Danve | राष्ट्रवादीचे १७ आमदार भाजपच्या संपर्कात !

विधानसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीला लागलेली गळती काही थांबायला तयार नाहीत . त्यातच आता राष्ट्रवादीचे 17 आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून, ते आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण आमच्यामुळे, विविध पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई

Atul Chavan

गणेशोत्सवानिमित्ताने मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी नवीन उपक्रम राबविला!

Manasi Devkar

‘अनिल परब हे उद्धव ठाकरेंचे शकुनी मामा’ – Ravi Rana

News Desk