सध्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता काँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या करमाळ्याच्या नेत्या रश्मी बागल-कोलते आणि इगतपुरी-त्र्यंबकच्या काँग्रेस आमदार निर्मला गावित या आज मुंबईत मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय.दरम्यान, आपण शिवसेनेत प्रवेश करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे कारण स्पष्ट केले आहे. नेमके काय म्हणालात रश्मी बागल ? पाहूया
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.