HW News Marathi
व्हिडीओ

Raver constituency | रावेर मतदार संघातील आढावा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. सकाळी ७ वाजल्यापासुन मतदानला सुरुवात झाली तर संध्याकळी ६ वाजेपर्यंत मतदान चालले. महाराष्ट्रात 14 मतदार संघांमध्ये आज मतदान पार पडले. अनेक ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. रावेर लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी मामणकर यांनी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

७८ दिवसांपासून माहुलवासीयांचे ‘जीवन बचाव’ आंदोलन

swarit

Ramdas Athawale and Shivsena | “माझा नाही एकही खासदार, तरीही मला मंत्रिपद हमखास मिळणार”

Arati More

त्यावेळी बंडखोर आमदारांना का नाही रोखलं?, Yashomati Thakur यांचा गुजरात पोलिसांना सवाल

Manasi Devkar