HW News Marathi
व्हिडीओ

जेलमध्ये टाकून आंदोलन थांबणार नाही! Ravikant Tupkar यांनी सांगितली पुढची भूमिका

Ravikant Tupkar: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता, मात्र आंदोलन आक्रमक होत असताना पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत लाठी चार्ज केला, सोबतच रविकांत तुपकर यांच्यासह इतर २४ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली, यानंतर न्यायालयाने सर्वांना त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली, त्यामुळे तुपकर यांच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज केल्याने न्यायालयाने सर्वांना जामीन मंजूर केला. यानंतर, अकोला कारागृहातून रविकांत तुपकर यांची सुटका झाली आहे.

#RavikantTupkar #Buldhana #Farmers #SwabhimaniShetkari #Cotton #Soyabean #Akola #Arrest #Farming #PikVima #AIC #Crops #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jitendra Awhad म्हणाले, “मला मारलं तर लफडं व्हायचं…”; BJP कार्यकर्त्यांच्या मोर्चानंतर प्रतिक्रिया

News Desk

Rupali Chakankar On Sharad Pawar | किती दिवस हुकूमशाही चालवणार ? रूपाली चाकणकरांचा सवाल !

swarit

कुणावर 18 लाखांचं कर्ज, कुणाची 4 कोटींची मालमत्ता; Rutuja Latke, Murji Patel यांची संपत्ती तरी किती?

Manasi Devkar