HW News Marathi
व्हिडीओ

‘या’ कारणांमुळे धनंजय मुंडेंवरील तक्रार रेणू शर्माने घेतली मागे!

गेल्या काही दिवसांपासून सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता हे प्रकरण राजकीय वर्तृळात गाजत होते..आता या प्रकणात एख मोठा खुलासा तक्रारदार महिला रेणू शर्मा हिने केला आहे.रेणू शर्माने धनंजय मुंडेंवर बलातक्राची केलेली तक्रार मागे घेतली आहे.त्यामुळे या प्रकरणातून धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला आहे…धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा प्रदेश महिला मोर्चातर्फे सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. मात्र आता बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे धनंयज मुंडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलंव लागेल.

#DhananjayMunde #SharadPawar #RenuSharma #NCP #Maharashtra #Mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवार म्हणत असतील, ‘अरे या वयात मी इतका फिरतो आणि तू…’ ! चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंवर निशाणा

News Desk

धनंजय मुंडेंकडून भाजपवर सडकून टिका तर राष्ट्रवादीच्या ‘या’ निर्णयाचं केलं तोंडभरून कौतुक #Exclusive

News Desk

Uddhav Thackeray यांचे विश्वासू Milind Narvekar राजकारणात सर्वांना हवेहवेसे का?

Manasi Devkar