HW News Marathi
व्हिडीओ

BJP च्या12 आमदारांचं निलंबन रद्द! पहा सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया

पावसाळी अधिवेशनात गैरवर्तन केल्याचा आरोप करत भाजपच्या आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर भाजपकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तर या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या त्या निलंबित 12 आमदारांना दिलासा दिला आहे. त्यामुळे आता यावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

#SC #BJP #12MLASuspension #SupremeCourt #CancelSuspensionOf12Mla #BJP #BJPMla #Maharashtra #MaharashtraBJP #MaharashtraBJPMla #Suspension #Assembly #MaharashtraAssembly #StateGovernment #ShivSena #SanjayRaut #LegislativeAssembly #ThackerayGovernment #AshishShelar #BJPVsMVA #BJPVsShivSena #AtulBhatkhalkar #MVAGovrnment #SC

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये; Devendra Fadnavis यांचे आवाहन

News Desk

‘भारत बंद’ला महाविकासआघाडीचा पाठिंबा ! मनसेची भूमिका भाजपच्या समर्थनार्थ

News Desk

बंद गाळ्यांमध्ये सापडले मानवी अवयव; Nashik मधील धक्कादायक घटना

News Desk