HW News Marathi
व्हिडीओ

पांगरे गावात केसाच्या शेंडीच्या सहाय्याने बैल गाड्या ओढण्याची भरते यात्रा

करमाळा तालुक्यातील पांगरे येथे भैरवनाथ देवस्थानची “बैल गाड्या ओढण्याची” यात्रा भरत असून गेल्या शेकडो वर्षांपासून ही परंपरा आजही सुरू आहे.

कोरोनामुळे सन 2020 आणि सन 2021 ला यात्रेला खंड पडला होता परंतु यावर्षी पासून पुन्हा एकदा यात्रा सुरू झाली असून आज पांगरे येथे ही यात्रा मोठ्या उत्साह आणि भक्ती भावाने पार पडली. गेल्या शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही यात्रा नऊ दिवस अगोदर सुरूवात होते, नऊ दिवस पांगरे गावात घट बसविले जातात,नऊ दिवस उपवास केले जातात व गावातील शहाजी तोबरे आणि दिलीप गुरव दोघेही नऊ दिवस घरातील एका बंद खोलीत कोणाच्याही संपर्कात न येता राहतात,

#Solapur #Karmala #Kedgaon #Bhairavnath #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेना मोदींनी झापलं? मुंडे-मोदी बैठकीत काय घडलं?

News Desk

BEST Strike |संप मिटला, बेस्ट मुंबईकरांच्या सेवेत

News Desk

EVM, Dhananjay Shinde | मुंबईत १२ जूनला ईव्हीएम विरोधात राष्ट्रीय परिषद

News Desk