HW News Marathi
व्हिडीओ

Rohit Pawar- Karjat Jamkhed | रोहित पवारांचं स्पष्टीकरण, कर्जत जामखेडचं का ?

कर्जत-जामखेडचं का ? काम करण्याची प्रचंड मोठ्ठी संधी. कोणत्या मतदारसंघातून लढणं सोप्प आहे हा विचार न करता कोणत्या मतदारसंघात काम करण्याची संधी आहे हा विचार मी केला. कर्जत जामखेड मधील तरुणांशी, महिलांशी, विद्यार्थ्यांशी, शेतकऱ्यांशी, कष्टकऱ्यांशी, व्यापाऱ्यांशी समाजातील प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. साखर कारखान्याच्या निमित्ताने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसोबत असणारा हा संपर्क सामाजिक कामांमुळे अजून दृढ होत गेला. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी माझ्या उमेदवारीची मागणी केलीच पण जेव्हा कर्जत जामखेड मधील सर्वसामान्य नागरिकांनी माझ्या उमेदवारीची मागणी केली तेव्हा लोकांनी टाकलेल्या विश्वासाचा मनापासून आनंद, अभिमान वाटला. लोकांच्या मागणीनंतरच पक्षाकडे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.-रोहित पवार #RohitPawar #Karjatjamkhed #RamShinde #SharadPawar # SujayVikhe

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena चे 12 हून अधिक आमदार BJPच्या संपर्कात! BJPच्या या आमदाराचा गौप्यस्फोट

News Desk

‘थोरातांनी जेवणासाठी बोलवावं, आम्ही येऊन स्वबळावर जेवू’ उद्धव ठाकरे काँग्रेसवर बरसले!

News Desk

Shivsena Leader On Ashish Shelar | आशिष शेलारांचा तोल जातोय !, शिवसेना नेत्यांची टीका

Gauri Tilekar