HW News Marathi
व्हिडीओ

Rohit pawar & Sujay Vikhe | पवार-विखे घराण्याचा संघर्ष निवळला,रोहित माझा चांगला मित्र-सुजय विखे

पार्थ पवारांना निवडणुकीत पाडलं, आता रोहित पवारांनाही पराभूत करु, सुजय विखेंच्या नावाने असे अनेक मेसेज सोशल मीडियात वायरल होत असतात. मात्र यावर स्पष्टीकरण देत एबीपी माझाकडे रोहित पवारांसोबतच्या मैत्रीवरही सुजय विखेंनी भाष्य केलं आहे. कर्जतमधील कार्यक्रमात मी पवार कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात एक शब्दही बोललो नाही. मीडियाने चुकीच्या बातम्या छापल्याचा दावा आज सुजय विखे यांनी केला आहे.#Rohitpawar #SujayVikhe #NCP #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar – Ajit Pawar यांचा मुळशी पॅटर्न उधळत Padalkar यांचा हल्ला बोल!

News Desk

एकनाथ खडसे महिनाभरातच राष्ट्रवादीतं जाणार ?ॲाडीओ क्लीपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ !

News Desk

जांब समर्थ मूर्ती चोरी प्रकरणात आणखी 2 जण ताब्यात

Manasi Devkar