HW News Marathi
व्हिडीओ

Ncp वर Pravin Darekar यांच्या टीकेनंतर Rupali Chakankar यांनी घेतला समाचार !

भाजपचे (BJP) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या वादग्रस्त विधानामुळे राष्ट्रवादीची काँग्रेसच्या महिला अधिक आक्रमक झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनी प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांना स्पष्ट इशारा दिला आहे. प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असा इशारा चाकणकर यांनी दिलाय.( Rupali Chakankar warns Pravin Darekar over controversial statement)

#PravinDarekarOnNCP #RupaliChakankar #SharadPawar #Bjp #RupaliChakankarOnPravibDarekar #MarathiLatestNews #MaharashtraNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१९ सप्टेंबरपर्यंत Sanjay Raut यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ!

Chetan Kirdat

कर्नाटक सरकारकडून १५% मराठा आरक्षणाची घोषणा,महाराष्ट्र मात्र न्यायालयीन कचाट्यात

News Desk

शिवसेनेचं रक्त स्वस्त नाही हे, विरोधकांनी लक्षात घ्यावे; Sanjay Raut यांचा विरोधकांना इशारा

News Desk