HW News Marathi
व्हिडीओ

Sachin Sawant | भाजप सीबीआयचा ओपीनियन पोल सारखा वापर करत आहे !

भारतीय जनता पार्टीने सीबीआय सारख्या महत्वाच्या स्वायत्त संस्थांचा निवडनुकीच्या काळात ओपीनियन पोल सारखा वापर करत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय. सीबीआय ला सर्वे करण्याची एजन्सी बनवली आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.जालना लोकसभा मतदारसंघातून आपण दोन लाख साठ हजारांच्या मताधिक्क्याने विजयी होऊ असा सीबीआयचा अहवाल आपल्याकडे असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलाय एका सभेमध्ये बोलत असतांना त्यांनी हा दावा केलाय. #Elections2019 #sachinsawant #congress #mumbai #RaosahebDanve

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांचं गृहमंत्रीपद जाणार का? राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया!

News Desk

Navneet Rana | नवनित राणांचे “काळ्या मातीत तिफन चालले”….

Arati More

Mood Maharashtra Parli | परळीचा विकास झालाय का ? परळीकरांना काय वाटतं ?

Arati More