HW News Marathi
व्हिडीओ

Pawar यांनी आपलं आडनाव बदलून ‘आगलावे’ ठेवावं!; Sadabhau Khot यांचा खोचक सल्ला

राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप असा वाद पेटत असताना आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गंभीर टीका केली आहे. शरद पवारांचं नाव आता आगलावे करावं अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.

#SharadPawar #SadabhauKhot #UddhavThackeray #BJP #ShivSena #NCP #HWNews #MahaVikasAaghadi #Farmers

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Milind Deora | मुंबईकरांनी प्रॉपर्टी टॅक्स भरू नये !

swarit

ठरलं! उद्धव ठाकरेच शिवाजी पर्कात दसरा मेळावा घेणार

Seema Adhe

तब्बल पाच वर्षांनंतर राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर का आले?

Manasi Devkar