HW News Marathi
व्हिडीओ

Nawab Malik यांचा नवा गौप्यस्फोट,Sameer Wankhede यांचं maldive कनेक्शन?

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला झालेली अटक राष्ट्रवादीला चांगलीच झोंबली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे वारंवार एनसीबीला टार्गेट करत आहेत. आज पुन्हा एकदा त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.दरम्यान, मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करुन समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते याचे पुरावे नवाब मलिक यांनी सादर केले आहेत.

#NawabMalik #SameerWankhede #AryanKhanDrugCase #NCP #NCB #Mahavikasaghadi #SushantsinghRajput #ShahrukhKhan #FletcherPatel

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mansukh Hiren हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार Sachin Vaze च!

News Desk

महाराष्ट्रात कशा पद्धतीने होणार ‘ड्राय रन’ची प्रक्रिया, जाणून घ्या…

News Desk

Sanjay Raut Shivsena | भाजपने ५०-५० फॉर्म्युला मान्य करावा !

Gauri Tilekar