HW News Marathi
व्हिडीओ

Sangli, NCP | दुष्काळाची दाहकता : जनावरं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंबरली…

सांगली जिल्ह्य़ात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतेय. लोकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अशातच चाराछावणी, आणि टॅंकरच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तेथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी या मोर्च्यात मोठ्या संख्येनं जणावरांचाही समावेश होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आ. सुमन पाटील यांच्या उपस्थितीत जनावरांचा मोर्चा काढण्यात आला होता. #Drought #Maharashtra #NCP #jayantpatil #sumanpatil #Sangli

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम कदमांचे प्रवक्ते पद धोक्यात, अभाविपचे घाटकोपरमध्ये आंदोलन

swarit

Chandrakant Patil आता काहीही म्हणाले तरी…; Eknath Khadse यांचा टोला

News Desk

Raj Thackeray भेटीनंतर Ranjeet Savarkar यांची प्रतिक्रिया

News Desk