HW News Marathi
व्हिडीओ

“Sanjay Raut मोकाट सोडलेला बोकड”, 50 रेड्यांच्या टीकेवर Sanjay Gaikwad संतप्त

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. “पन्नास रेडे परत गुवाहाटीला जात आहेत” या राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी राऊतांचा मोकाट बोकड असा उल्लेख केला आहे.

#SanjayRaut #SanjayGaikwad #Shivsena #Buldhana #UddhavThackeray #EknathShinde #Maharashtra #HWNews #BalasahebThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्तास्थापनेसाठी अजित पवार आहेत का भाजपचा ‘प्लॅन बी’?

News Desk

सल्ले देणं बंद करा, रोहित पवारांवर पडळकर बरसले !

News Desk

काँग्रेसचे भाई जगताप यांचा विजय चंद्रकांत हांडोरे पराभूत

News Desk