HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Rathod ‘या’ प्रकरणात सुटले, मिळाली क्लीन चीट !

घाटंजी तालुक्यातील सेवानगर येथील एका महिलेने आमदार संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार पोस्टाद्वारे घाटंजी पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठविली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत विशेष चौकशी पथक नेमण्यात आले होते. याप्रकरणी चौकशी पूर्ण झाली असून चौकशीअंती राठोड यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. ( Sanjay Rathod Yavatmal Case Update )

#SanjayRathod #Maharashtra #BJP #PoojaChavan #Shivsena #Yavatmal #ChitraWagh #BanjaraSamaj

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजितदादा, त्यावेळी तुम्ही जरा घाईच केली : मुख्यमंत्र्यांचा टोमणा

News Desk

दहशतवादी हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या ढमाळेंची HW मराठीशी खास बातचीत

News Desk

मराठा समाजाला मिळणार EWS आरक्षणाचा लाभ ! ठाकरे सरकारचा निर्णय, काय आहेत सवलती?

News Desk