HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar यांनी ऐकले नाही तर त्यांना सांगावे लागेल,Sanjay Raut यांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा!

55 ला आमचा मुख्यमंत्री होतो तर किमान 40 -45 ला पिंपरी चिंचवडचा महापौर व्हायला हवा. महाविकास आघाडी आहे. सर्वांना थोडं थोडं मिळालं पाहिजे त्यात शिवसेनेलाही मिळालं पाहिजे. पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा महापौर असला पाहिजे असं आपण म्हटलं तर चूकलं काय? परंतु या दोन्ही शहरांमध्ये शिवसनेचा भगवा फडकला नाही याची खंत आहे. दोन्ही शहरांमध्ये उद्याचा भविष्यकाळ शिवसेनेचा असला पाहिजे. असंही संजय राऊत यांनी म्हटले.

#SanjayRaut #AjitPawar #Pune #HwnewsMarathi #SanjayRautVSAjitPawar #ShivsenaVSNCP #Shivsena #NCP #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहशतवादाचं Maharashtra कनेक्शन काय आहे महाराष्ट्र अलर्ट वर!

News Desk

शेतकऱ्यांसाठी पुन्हा धावून आले Ravikant Tupkar; राज्य सरकारला दिला इशारा

Manasi Devkar

Nirbhaya हत्याकांडाची Maharashtra मध्ये पुनरावृत्ती! अखेर मृत्यूशी झुंज हरली…

News Desk