HW News Marathi
व्हिडीओ

“ममतांसारख्या वाघिणीने सगळ्या लांडग्यांना पळवलं, आता महाराष्ट्रातही…”Sanjay Raut यांचा मोठा इशारा

““बंगालची वाघीण ममता बनर्जी या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सध्या ममता मुंबईत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट ही देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने देखील महत्वाची आहेत. कारण ममता बनर्जी यांना शरद पवार यांच्या उंचीचा अनुभव आहे,” असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. बनर्जी या आज (१ डिसेंबर) शरद पवार यांची भेटीवर राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या आहेत.

#SanjayRaut #UddhavThackeray #MamataBanerjee #AadityaThackeray #Maharashtra #MVA #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंना थेट अमित शहांचा फोन…! नेमकं काय झालं?

News Desk

महाविकासआघाडी सरकार ५ वर्ष पुर्ण करणारचं!

News Desk

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद

News Desk