HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवारांचा ठाकरे सरकारला पुर्ण आशिर्वाद! उद्धव ठाकरेंच्या नाराजीबाबत राऊत काय म्हणाले?

महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेना नाराज आहे, ही निव्वळ अफवा आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. शरद पवार हे बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्यामुळे घरी होते. त्यामुळे ते बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला. (Shivsena MP Sanjay Raut denied Shivsena unhappy in Mahavikas Aghadi govt)

संबंधित बातम्या:

ठाकरे,फडणवीस,राणेंना एकत्र आणा ! संभाजीराजे आणि पवारांच्या बैठकीत काय झालं ?

#SharadPawar #SanjayRaut #UddhavThackeray #Shivsena #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काय आहे बांठिया अहवाल?, OBC राजकीय आरक्षणाचं श्रेय कुणाला?

Manasi Devkar

“…तर जनता तुम्हाला सत्तेतून दूर केल्याशिवाय राहणार नाही!”; BJP आमदाराचा मोठा इशारा

News Desk

संजय राठोडांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही, भाजप आक्रमक…

News Desk