HW News Marathi
व्हिडीओ

Sujat Aambedkar On Sharad Pawar | ‘जाणते राजे फक्त बारामतीपुरतेचं’ आंबेडकर पुत्राचा हल्लाबोल !

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.वंचित आघाडीचा युवा संवाद मेळावा औरंगाबादमध्ये झाला, या मेळाव्यात सुजात आंबेडकर बोलत होते. संसदेत गदारोळ सुरु असताना जाणते राजे गप्प का होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सुजात म्हणाले, कायदे संसदेत आले होते त्या दिवशी हे जाणते राजे घरी पळून गेले होते. राष्ट्रवादी फक्त बारामतीपुरती राहीलीये असं त्यांनी म्हटलं आहे. सुजात यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात आले आहे. #SujatAambedkar #SharadPawar #VBA #PrakashAambedkar #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे ठिय्या आंदोलन

Manasi Devkar

BJP च्या ऍक्शनला Shivsena च्या Deepali Sayyed यांची रिऍक्शन!

News Desk

बंजारा समाजाच्या मागणीमुळे Sanjay Rathod यांना मंत्रिपद; Deepak Kesarkar यांचा खुलासा

News Desk