HW News Marathi
व्हिडीओ

मंत्र्याच्या बायका-मुलांनाही सोडलं नाही ! सुप्रिया सुळे ,राऊत भडकले

“मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड तर केलीच पण विरोधकांसह स्वत:च्या मंत्र्यांच्या पत्नी आणि मुलांनाही सोडलं नाही. त्यांच्यावरही देखरेख ठेवली जाते हे अत्यंत धक्कादायक आहे. आम्ही विरोधक याचा निषेध करतो.” असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

#SupriyaSule #SanjayRaut #NCP #SharadPawar #congress #mahavikasaghadi #shivsena #pagesus

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शिशिकांत शिंदेंची किंमत १०० कोटी आहे काय ?” प्रवीण दरेकरांचा बोचरा सवाल

News Desk

Shinde सरकार घटनाबाह्य आणि बेकायदेशीर !

News Desk

फडणवीसांनी अधिवेशन गाजवलं! गृहखात्यावर अनिल देशमुखांपेक्षाही घट्ट पकड?, ‘ठाकरे सरकार’ बॅकफूटवर

News Desk