HW News Marathi
व्हिडीओ

विधिमंडळ हे चोरमंडळ’, Sanjay Raut यांच्या विधानावर Nitesh Rane यांचा घणाघात

Sanjay Raut Vs Nitesh Rane: हे विधिमंडळ नाही, चोरमंडळ आहे, असं विधान करणं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना भोवणार असल्याचं चित्रं आहे. संजय राऊत यांच्या या विधानाचे विधानसभेत पडसाद उमटले आहेत. राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी भाजप आणि शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील यावरून संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी राणेंनी केली.

#NiteshRane #SanjayRaut #CabinetExpansion #MaharashtraBudget #MaharashtraAssembly #BudgetSession #Maharashtra #BJP #Shivsena #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बेशरम लोकांनी #LataMangeshkar दीदींनाही सोडलं नाही”; Sanjay Raut यांची घणाघाती टीका

News Desk

“हा ठराव नसून बेडकांचा डराव”, कर्नाटकविरोधी ठरावावर संजय राऊतांची खोचक टीका

News Desk

Ola Uber – १७ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा संपावर

News Desk