HW News Marathi
व्हिडीओ

Satara BJP | सातारा भाजपला मोठा धक्का, हा नेता जाणार राष्ट्रवादीमध्ये…

बंद पडलेल्या महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक मी घड्याळाच्याच चिन्हावर लढविणार आहे. या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे हटाव, सातारा-जावळी बचाव असाच नारा देऊन घराणेशाही संपविणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार यांनी दिली.#DeepakPawar #SataraBJP #ShivendrarajeBhosle #NCP #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Aaditya Thackeray In Kolhapur | पूर ओसरल्यानंतरची कोरडी सहानुभूती ? “

Gauri Tilekar

उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची कामगार मेळीव्याला उपस्थिती

News Desk

Parambir Singh यांनीच सचिन वाझेला आणलं!; Nawab Malik यांचा आरोप

News Desk