HW News Marathi
व्हिडीओ

सॉरी म्हणतो, शब्द मागे घेतो’; राज्यभरातून होणाऱ्या विरोधानंतर अब्दुल सत्तारांची माफी

“मी कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीत अपशब्द बोललो नाही. आम्हाला जे बदनाम करत आहेत, त्यांच्याबद्दल बोललो आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय सुळे (Supriya Sule ) यांच्याबद्दल किंवा कोणत्याच महिलेबद्दल मी काहीच बोललो नाही. महिलांची मने दुखावतील असा कोणताच शब्द बोललो नाही. परंतु, माझ्या बोलण्याने जर कोणाची मने दुखावली असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आणि माझा शब्द मागे घेतो, सॉरी म्हणतो असे म्हणत अब्दुल सत्तार (Abdul Sattar ) यांनी महिला वर्गाची माफी मागितली आहे.

#SupriyaSule #AbdulSattar #NCP #EknathSHinde #DevendraFadnavis #SharadPawar #AjitPAwar #RohitPawar #JitendraAwhad #AmolMitkari #VidyaChavan

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिलांना फसवून न्यूड विडिओ काढणाऱ्या 3 आरोपींना अटक; शिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Chetan Kirdat

Uddhav Thackeray In Beed | उद्धव ठाकरे गोपिनाथगडावर नतमस्तक…

Arati More

“मी तुमच्यापुढे हात जोडतो पण..”; Dhananjay Munde यांचा निर्वाणीचा इशारा

News Desk