HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्र सरकार आणि CBI प्रमुख सुबोध जयस्वाल यांच्यातला नेमका वाद काय?

IPS अधिकारी सुबोध कुमार जायसवाल यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयच्या (CBI) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी (25 मे) सुबोध जायसवाल यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले.सुबोध जायसवाल यांची CBI चे संचालक म्हणून केंद्र सरकारकडून दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारसोबत, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसदर्भात टोकाचे मतभेद झाल्यानंतर जायसवाल यांनी केंद्रात प्रतिनियुक्ती घेतल्याचं बोललं जातं.

#SubodhkumarJaiswal #UddhavThackeray #SharadPawar #AnilDeshmukh #CBI #NarendtaModi #IPS #CISF #RAW

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रालाही भुरळ पाडणारा ‘वरळी पॅटर्न’ नेमका काय ? Worli Pattern | Worli Koliwada | BMC

Gauri Tilekar

Narayan Rane यांच्या Juhuमधील बंगल्यावर Mumbai मनपाची कारवाई; पुन्हा बुलडोझर चालणार?

News Desk

Ajit Pawar | भाजपमध्ये गेलात तर आता काम करून घ्या..!

Arati More