HW News Marathi
व्हिडीओ

शहरात नाताळ सण उत्साहात साजरा

शहरातील सर्व चर्चमधून मंगळवारी मध्यरात्री नाताळचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने चर्चमध्ये प्रभू येशूंचा जन्मोत्सव आनंदात साजरा करण्यात आला. सिटी चर्च, सेंट पॉल चर्च, सेंट पॅट्रिक चर्च, ख्राईस्ट चर्च, सेंट मॅथ्यू चर्च, येथे मध्यरात्रीची उपासना करून येशू ख्रिस्ताच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. ख्रिसमस हा ख्रिश्चनधर्मीयांचा एक महत्त्वपूर्ण सण आहे. २५ डिसेंबर, येशूंचा जन्मदिवस – दरवर्षी याच दिवशी नाताळाचा सण साजरा करण्यात येतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही! – Eknath Shinde

News Desk

Beed मधील Kshirsagar काका-पुतण्याची लढाई आता भाऊबंधकीवर

Manasi Devkar

हातोला गावातील महिला जिल्हाधिकारी भावाला पाठवणार राखी, ओवाळणीतून करणार रस्त्याची मागणी

News Desk