HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar | शरद पवार माढ्यातून लढवणार निवडणूक .

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणूक माढा या मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. तर अजित पवारांचे चिरजीव पार्थ पवार हे मावळ मतदार संघ आणि सुप्रिया सुळे या बारामतीतून लोकसभा निडणूक लढविणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ते जिवंत प्रेतं आहेत, त्यांचं पोस्टमार्टम विधानसभेत होईल’; Sanjay Raut यांचे टीकास्त्र

News Desk

Raju Parulekar Show EP 03 | कहाणीचा अंत | Tanishq | End Of Creativity

News Desk

“आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगाऊ ” सुषमा अंधारेंची राणेंनवर मिश्किल टीका

News Desk