HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवार म्हणतात, “होय, मी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन लस घेतली”

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी उत्तरप्रदेश येथे झालेल्या बलात्कारावर तसेच, केंद्र सरकारच्या धोरणांवरही भाष्य केले. दरम्यान, यावेळी शरद पवारांनी कोरोनाची लस घेतली आहे का असं काही जण म्हणत आहेत. शरद पवारांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. मी कोरोनाची लस घेतली नाही तर बीसीजी म्हणजे प्रतिकारक शक्ती वाढवणारी लस घेतली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.“मी व माझ्या स्टाफने प्रतिकारक शक्ती वाढवणारी लस घेतली आहे. कोविडवरची लस येण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत वेळ लागेल असे सिरमकडून सांगण्यात आल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

#SharadPawar #SII #Covid19 #SerumInstitute #CoronaVaccine #Pune

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरेंचा ‘प्लॅन बिहारी’, भाजप-मनसेला देणार दणका

Manasi Devkar

“Pandharpur च्या आषाढीच्या पूजेची मला संधी मिळाली, मी स्वतःला भाग्यवान समजतो” – Eknath Shinde

Manasi Devkar

Modi Government | मोदी सरकारच्या करोडो रुपयांच्या जाहीराती

Atul Chavan