HW Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar Vs Amit Shah | तुमच्यासारखा तुरूंगात गेलो नाही,शरद पवारांचे अमित शहांना प्रत्युत्तर…


मागील मोठ्या काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ झाल्याने अखेर स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज (17 सप्टेंबर) ते सोलापूरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर सडकून टीका केली. पवारांना काय काम केलं या भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रश्नालाही शरद पवारांनी उत्तर दिलं. जे काही केलं ते बरं वाईट केलं, मात्र कधीही तुरुंगात गेलो नाही, असं म्हणत पवारांनी शाहांना टोला लगावला.#SharadPawar #AmitShah #NCP #BJP #RohitPawar

Related posts

Vinod tawde, Sharad Pawar | म्हणून त्यांच घर भरलेलं ! तावडेंचा शरद पवारांना टोला

News Desk

Pulwama attack | लष्कराकडून दहशतवाद्यांचा खात्मा!

News Desk

Buldhana – Rashtriy Samaj Paksh | रासप युतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही..

Arati More