HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar Vs Narendra Modi | पंतप्रधानाकडून शरद पवारांचा अपमान ?

माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीपद भूषवलेल्या शरद पवारांना शपथविधीसाठी पाचव्या रांगेचा पास देण्यात आला होता. तर दुसरीकडे राहुल गांधी, सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं. शरद पवारांच्या कार्यालयाने यासंबंधी सांगूनही बदल करण्यात आला नाही.माजी केंद्रीय मंत्री असणारे शरद पवार राजकारणातील एक मोठं नाव असून त्यांना अशाप्रकारे पाचव्या रांगेत स्थान देऊन अपमान करण्यात आला असं बोललं जात आहे. विशेष म्हणजे चूक लक्षात आणून दिली असतानाही आसन व्यवस्थेत बदल न करण्यात आल्याने हे जाणुनबुजून केलं का ? असाही प्रश्न विचारला जात आहे. #sharadPawar #narendraModi #oathCeremony #Delhi #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Udayanraje Joing BJP | “”मैं भी चौकीदार”” उदयनराजेंचा भाजप प्रवेश..

Arati More

‘आता खरी लढाई मुंबईत…आम्ही मैदानात उतरलो, उद्यापासून कामाला लागणार’, Devendra Fadnavis घोषणा

News Desk

शिवाजी शिक्षण संस्थेत मंगळागौरीचा उत्साह, शाळा जपत आहे परंपरा

swarit