HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवारांच्या पत्रामुळे राज्यपालांचं भविष्य धोक्यात येण्याची शक्यता- घटनातज्ञ उल्हास बापट

महाराष्ट्रात वारंवार राज्यपाल विरूद्ध मुख्यमंत्री हा संघर्ष पाहायला मिळतो.राज्यपाल मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारू शकतात का ? घटना काय सांगते? पंतप्रधाव नरेंद्र मोदी यांना शरद पवारांनी राज्यपालांची तक्रार केली आहे त्याचे काय परिणाम होतील या सगळ्या मुद्द्यांवर घटनातज्ञ उल्हास बापट यांच्याशी खास बातचीत
#SharadPawar #UlhasBapat #BhagatsinghKoshyari #UddhavThackeray #NarendraModi #BJP #Maharashtra #Ncp #IndianConstitution #Shivsena #MahaVikasAghadi
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरएसएस-व्हीएचपी मोदींच्या विरोधात होते | Zafar Sareshwala

News Desk

सभा घेण्याचा अधिकार सर्वांना फक्त..; उद्या होणाऱ्या सभेवर Ajit Pawar यांची प्रतिक्रिया

News Desk

Supreme Court च्या आदेशाचे उल्लंघन करणं पडलं महागात; Mumbai मध्ये 2 मशिदींवर गुन्हे दाखल

News Desk