HW News Marathi
व्हिडीओ

Shiv Sena Chief Minister | पुढील पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री !

मुख्यमंत्रिपदी शिवसैनिक विराजमान होणार, असा पुनरुच्चार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केला आहे. येत्या २ दिवसात अंतिम निर्णय होईल, असा दावा देखील राऊतांनी यावेळी केला आहे. पुढील पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री, असा ठाम विश्वास राऊत यांनी आज (२२ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. महाराष्ट्रला मजबूत आणि कणखर नेतृत्त्व मिळणार, असे देखील त्यांनी यावेळी म्हणाले. आता दुसऱ्या कोणी मुख्यमंत्रिपद काय तर इंद्रपद दिले तरी माघार घेणार नाही, अशी कठोर भूमिका राऊतांनी घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा प्लॅन B काय?

Seema Adhe

Shivsena खासदार Sanjay Jadhav यांचे NCP विरोधातलं 10 मिनिटांचं स्फोटक भाषण !

News Desk

“बावनकुळे सोडा लाख कुळे आली तरी…”; Awhad यांचे Bawankule यांना प्रत्युत्तर

News Desk