HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

Shivendra Raje Bhosale NCP | बाबाराजे, तुम्ही भाजपमध्ये जा ! कार्यकर्त्यांच्या भावना

बाबाराजे, वेळ घालवू नका..मतदारसंघाच्या हितासाठी तुम्ही भाजपमध्ये जावा. तुम्ही जो घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी ग्वाही सातारा शहर व उपनगरातील समर्थकांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दिली. शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप प्रवेशाला सातारा शहरातील समर्थकांनी हिरवा कंदील दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तोपर्यंत शिवसेनेबरोबर युती करणार नाही !

News Desk

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एमआयएमची वाट बघणार !

News Desk

काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक, येत्या ५ सप्टेंबरला उमदेवारांची यादी तयार होणार

News Desk