2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे निवासस्थान ‘मातोश्री’वर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरिट सोमय्या चांगलेच अडचणीत आले आहेत. शिवसैनिकांच्या नाराजीचा फटका किरीट सोमय्यांना बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. किरीट सोमय्या यांच्यऐवजी मनोज कोटक यांचं नाव शर्यतीत सर्वात पुढे असल्याची माहिती मिळत आहे. जर कोटक यांना उमेदवारी देण्यात आली तर शिवसेना सोमय्यांचा पत्ता कट करण्यात यशस्वी झाली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. #Shivsena #BJP #KiritSomaiya #ManojKotak
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.