HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena-BJP | मुख्यमंत्री भाजपचाच अन् प्रदेशाध्यक्ष दानवे !

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या बाजूने कौल दिला. महाराष्ट्रातही शिवसेना भाजप युतीने बाजी मारली. अन केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार आले. मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळात भाजपचे जालना मतदारसंघाचे विजयी उमेदवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांना ग्राहक संरक्षण राज्यमंत्रीपद वर्णी लागली. भाजपच्या नियमानुसार भाजपचा कोणताही नेता एकावेळी २ पदे भूषवू शकत नाही. त्यामुळे आता भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होणार ?, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raju Waghmare Congress | ‘गद्दारी’ करून पक्ष सोडून गेलेल्यांबद्दल कोणतंही दुःख नाही !

Gauri Tilekar

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मतभेद? जाणून घ्या…नेमके काय आहे प्रकरण

News Desk

Arvind Sawant On Aditya Thackeray | वरळीला मातोश्रीचा उमेदवार भेटला हे वरळीचे भाग्य..

Arati More