HW News Marathi
व्हिडीओ

मुंबई महानगरपालिका शिवसेना- काँग्रेस एकत्र लढणार ?

शिवसेना आणि कॅांग्रेस दोन्ही पक्ष राज्यात सहकारी म्हणून सत्तेत असले तरी मुंबई महापालिकेची निवडणूक मात्र स्वबळावर लढवणार असल्याचं स्पष्ट केलं गेलं होतं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी त्यादृष्टीने कंबर कसली आहे. सत्ताधारी शिवसेना सध्या पालिकेत क्रमांक एकचा पक्ष आहे. तरीही भाजप, काँग्रेस आणि मनसे अशा तगड्या विरोधकांचा सामना करण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे.

#Shivsena #BMCElections #RautGandhiMeet #congress #nanaptole #ncp #BMC #mumbaielections2022

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बंडखोरी करण्यासाठीचं कारण आधी फिक्स करा; Sanjay Raut यांचा Shinde गटाला सल्ला

News Desk

“प्रशासनाने परवानगी दिली तर व्यवस्थितरित्या शिवसेनेचा दसरा मेळावा साजरा होईल” – Anil Desai

News Desk

“भाजपचे नेते, मंत्र्यांना ‘अग्निपथ’ योजनेबद्दल काहीही माहिती नाही”- Jitendra Awhad

News Desk