HW News Marathi
व्हिडीओ

Adhiveshan संपण्यापूर्वी गोर-गरिबांना हक्काचा घर – Dilip Lande

मिठी नदी शेजारील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील बाधित झोपडीधारकांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सदनिकांची चावी तसेच ताबा पत्रांचे वाटप करण्यात आले. विधान भवन येथील समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास राजशिष्टाचार, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, संसदीय कार्य तथा परिवहन मंत्री अँड. अनिल परब, आमदार दिलीप मामा लांडे आदी उपस्थित होते.

#UddhavThackeray #AadityaThackeray #JitendraAwhad #DilipLande #AjitPawar #SharadPawar #DevendraFadnavis #House #BJP #ShivSena #NCP #Congress #MVA #Maharashtra #Assembly

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही अमर-अकबर-अँथनीच, कारण…! गृहमंत्र्यांचं खास गाण्यातून दानवेंना प्रत्युत्तर

News Desk

गोविंदबागेतल्या पाडव्याला Ajit Pawar यांची दांडी!; Sharad Pawar यांनी सांगितलं खरं कारण

News Desk

Delhi, Agra | यमुना एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, २९ जणांचा मृत्यू

News Desk