HW News Marathi
व्हिडीओ

Nanar प्रकल्प आता विदर्भात?; Sanjay Raut यांच्याकडे Congress नेत्याची मागणी

राऊत म्हणाले, “कोकणातल्या ज्या भागात नाणार प्रकल्प होतोय, तिथली शेती, फळबागा, समुद्र, तिथला मच्छिमार समाज यांचा विरोध त्या प्रकल्पाला आहे. कारण या प्रकल्पामुळे त्यांची रोजीरोटी नष्ट होईल यासाठी त्यांचं आंदोलन आजही सुरूच आहे. याचा अर्थ तो प्रकल्प होऊच नये असं नाही. कालच मला विदर्भातले काँग्रेसचे नेते आशिष देशमुख येऊन भेटून गेले. त्यांनी मला सांगितलं की हा प्रकल्प विदर्भात आणता आला तर आम्ही स्वागत करू.

#Nanar #OilRefinery #Kokan #Ratnagiri #Environment #Pollution #SanjayRaut #UddhavThackeray #NarayanRane #ShivSena #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कितीही खोके लावा की पेट्या लावा, मतदार आमच्याच बाजूने! Eknath Khadse यांचा दावा

News Desk

farmer protest : शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रतिभा शिंदेशी खास बातचीत

News Desk

Sawai Ekankika Spardha |औरंगाबादच्या ‘मॅट्रीक’ चा पहिला नंबर

News Desk