HW News Marathi
व्हिडीओ

“सख्ख्या आईला सोडलं तर फडणवीसांना काय साथ देणार”; Sanjay Raut यांचा Shinde यांच्यावर थेट हल्ला

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालीय. आज या सत्तासंघर्षाचा सहावा दिवस आहे. दरम्यान, सेनेच्या सामना वृत्तपत्रातून बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आलीय. शिवाय, शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील बंडखोरांवर ट्विटव्दारे निशाणा साधलाय.

#SanjayRaut #EknathShinde #SharadPawar #ShivSena #UddhavThackeray #Guwahati #MahaVikasAghadi #MVA #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जो मोठा धोका देणार तो मोठा नेता होणार”- Bacchu Kadu

News Desk

फडणवीस की ठाकरे ? पुरग्रस्तांना सर्वाधिक मदत कोणी केली ?

News Desk

Raj Thackeray On Ayodhya Verdict | आज बाळासाहेब असते तर …

Arati More