HW News Marathi
व्हिडीओ

“आम्ही शिमगा सुरु केला तर…” Sanjay Raut यांचा BJP ला मोठा इशारा

भाजपच्या रंगात भेसळ आहे.यांचा शिमगा रोज सुरू आहे. आम्ही रोज शिमगा करायला सुरुवात केली तर महाराष्ट्रातही खूप खड्डे खोदलेले आहेत. त्यात कोण पडेल हे हळूहळू दिसेल, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

#SanjayRaut #Shivsena #SharadPawar #ChandrakantPatil #DevendraFadnavis #Holi2022 #BJP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तब्बल 150 गावांना अचानक महाराष्ट्र का नकोसा?

Manasi Devkar

Radhakrushn Vikhe-Patil Press conference | शरद पवार यांच्या विधानामुळे मला दु:ख!

Arati More

Lok Sabha Election campaign|प्रचाराचा फंडा, बाजारात आल्या मोदी, राहूल, प्रियंका साड्या

swarit