HW News Marathi
व्हिडीओ

‘या’ दोन मतदारसंघांची ED ने चौकशी करावी!; Sanjay Raut यांचा Chandrakant Patil यांना टोला

अशा भेटीगाठी होत असतात. आम्हीही अनेकांना भेटतो, आमच्याकडे अनेकजण येतात. प्रत्येक भेटीमागे राजकारण असतं असं नाही. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली या सर्व महापालिका शिवसेना ताकदीने लढेल. संजय राऊत म्हणाले की, “कोल्हापूरच कशाला…गोव्यातील पणजी, साखळी मतदारसंघातील मतदारांच्या मागे आधी ईडी लावा.

#SanjayRaut #ShivSena #ED #ChandrakantPatil #BJP #Kolhapur #Goa #HWNews #SharadPawar #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे, शिंदे-भाजपचं टार्गेट एकच; ठाकरेंना महागात पडणार? की उध्दवच सर्वांना भारी पडणार?

Manasi Devkar

Vinod Tawde BJP | राजकीय भूमिका विद्यापीठाच्या कॅम्पसबाहेर घ्या !

News Desk

Mumbaiचे माजी पोलीस आयुक्त Sanjay Pandey यांना CBI चा दणका

Manasi Devkar