HW News Marathi
व्हिडीओ

Prakash Ambedkar यांनी शब्द जपून वापरावे – Sanjay Raut

Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे गदारोळ सुरु आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. “अशा प्रकारची विधानं कोणीही करु नये. देशात भाजपाविरोधी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न होतोय, त्याचे स्तंभ शरद पवार आहेत. सातत्याने या आघाडीसाठी ते प्रयत्न करत आहेत,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

#PrakashAmbedkar #SanjayRaut #SharadPawar #UddhavThackeray #VBA #VanchitBahujanAghadi #NCP #MVA #Maharashtra #ShivSena #Alliance

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Central Government विरुद्ध State Government वादात यंत्रणांचा नाहक बळी जातोय का ?

News Desk

Chhagan Bhujbal NCP | …तर पवार आम्हा सर्वांना घेऊन भाजपमध्ये गेले असते !

Gauri Tilekar

बाप्पाने राज्यातील महागाई कमी करण्याची सुबुद्धी या सरकारला द्यावी | अशोक चव्हाण

News Desk