HW News Marathi
व्हिडीओ

फडणवीसांच्या राजकारणातून संन्यास घेण्याच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणतात…

माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देईन, अशी गर्जना करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला हाणला. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असेच वक्तव्य केले होते. ते मला चांगले आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

#DevendraFadnavis #SanjayRaut #OBCReservation #BJP #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अजित पवारांचा इशारा, “महाराष्ट्र असा-तसा वाटला का?”

News Desk

सत्ता आम्ही कमवायची असते, त्यासाठी साकडं नाही घालत BJP नेत्यांवर Pankaja यांचा रोख

News Desk

Maratha Reservation | मराठा समाजाच्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

News Desk