HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena- Pandurang Barora | राष्ट्रवादीवर प्रेम आहेचं ,मात्र सत्तेसाठी शिवसेनेत प्रवेश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी आज (१० जुलै) शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना भवनात पांडुरंग बरोरा यांच्या समवेत शहापूरमधील त्यांच्या समर्थकांनी शिवबंधन बांधले. “सत्तेत राहून कामे करता येतात म्हणून शिवसेनेत प्रवेश केल्याचे पांडुरंग यांनी दिलेली ही पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले.”#Shivsena #pandurangBarora #NCP #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Girish Mahajan BJP | राष्ट्रवादीच्या नेत्यांचा नेतृत्वावर विश्वास राहिला नाही !

swarit

राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही?

News Desk

नवनीत राणांनी मोदींचा केला निषेध? व्हिडिओ व्हायरल!

News Desk